Surprise Me!

१७वर्षानंतर अमिताभ झळकणार या अभिनेत्रीसोबत | Katrina Kaif & Amitabh Bachchan | Lokmat CNX Fimly

2021-08-24 0 Dailymotion

2003 मध्ये रिलीज झालेल्या 'बूम' चित्रपटाच्या 17 वर्षानंतर कतरिना कैफ पुन्हा एकदा अमिताभ बच्चनसोबत झळकणार असल्याची चर्चा बी-टाईनमध्ये होत आहे 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'मध्येही कतरिना आणि बिग बी एकत्र आले होते मात्र त्यात कतरिना पाहुणी कलाकारा म्हणून झळकली होती.
नुकताच कतरिनाने दिग्दर्शक विकास बहलचा सिनेमा साईन केल्याची चर्चा आहे. ज्याचे नाव 'डेडली' आहे .यात अमिताभ बच्चन कतरिनाच्या वडिलांच्या भूमिकेत झळकणार असण्याची शक्यता आहे.एकीकडे कतरिनाने या चित्रपटात काम करण्यास जरी सहमती दिली असली तरी बीग बी यांचे कन्फर्मेशन अजून मिळालेल नाही. मे महिन्यात ह्या सिनेमाचं शुटिंग सुरू करणार होते. मात्र कोरोनाचे ग्रहण लागलं असं म्हण चुकिच ठरणार नाही
कतरिना कैफ आणि अमिताभ बच्चान यांना बाप – लेकी भूमिकेत बघायला प्रेक्षकांन नक्कीच आवडेल

#LokmatNews #KatrinaKaif #AmitabhBachchan #cnxfilmy #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon